लोणी भापकर तलाठी कार्यालय परिसरात महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण
लोणी भापकर : डिजिटल महाराष्ट्र न्यूज
लोणीभापकर येथील तलाठी कार्यालय परिसरात महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दि.१ रोजी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी तलाठी संजय जगताप, माजी उपसरपंच नंदकुमार मदने, सचिन पवार, सुनिल मोरे, सचिन भापकर, अविनाश गायकवाड, अविनाश बनसोडे, अमोल मदने, हरिश्चंद्र दिक्षित, आप्पा भापकर तसेच स्वच्छता अभियान फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.