निधन वार्ता मुर्टी येथील चंद्रकांत जगदाळे यांचे हृदयविकाराने निधन


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
मुर्टी (ता.बारामती) येथील चंद्रकांत उर्फ पोपट रावसाहेब जगदाळे यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, मुलगी, सुना, नातू, ५ भाऊ व पुतण्या असा मोठा परिवार आहे. मुर्टी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मोहनराव जगदाळे यांचे ते मोठे बंधू व सामाजिक कार्यकर्ते दिपक जगदाळे यांचे ते वडील होत. त्यांच्या या अचानक झालेल्या निधनामुळे मुर्टी, मोढवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page