बाबुर्डीच्या सरपंचपदी दत्तात्रेय ढोपरे यांची बिनविरोध निवड
डिजिटल महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी
बाबुर्डी (ता.बारामती) येथील ग्रामपंचायत सरपंचपदी दत्तात्रेय सुखदेव ढोपरे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
आधीचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी अडीच वर्षानंतर ठरल्याप्रमाणे आपला पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर निवडणूक घेण्यात आली, त्यावेळी दत्तात्रेय सुखदेव ढोपरे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोरगावचे मंडल अधिकारी एन. बी. मुळे यांनी कामकाज पाहिले. त्याचबरोबर गाव कामगार तलाठी सुरेश जगताप, ग्रामसेविका सीमा गायकवाड यांनीही मोलाचे सहकार्य केले.
यावेळी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती निलेश लडकत, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब पोमणे, जेष्ठ मार्गदर्शक रामभाऊ ढोपरे, उपसरपंच दिपाली योगेश जगताप आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच शिवाजी लव्हे, चेअरमन शांताराम ढोपरे, तंटामुक्ती अध्यक्ष गोरख खोमणे, मा.तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब लडकत, माजी सरपंच किरण जगताप, माजी उपसरपंच चंद्रकांत जगताप, राजकुमार लव्हे, भानुदास पोमणे, गोविंद बाचकर, लक्ष्मण पोमणे, सुनिल जगताप, पुरुषोत्तम पोमणे, समीर इनामदार, देवराज पोमणे, पोपट खोमणे, मा.चेअरमन आप्पा लव्हे, नारायण ढोपरे, धनंजय पोमणे, अमोल बाराते, दादासो गाढवे, आसिफ शेख, बाळू जाधव, सचिन राऊत, धोंडीबा पोमणे, श्रीकांत बाचकर, सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.