बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी पिंटू सावंत यांची निवड
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची निवड सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली.
बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी पिंटू सावंत यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी क्रॉ. ज्ञानोबा घोणे संस्थापक/ सरचिटणीस पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ सलग्न महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्या.
कार्यकाल सन 2023 ते 2025 पर्यंत आहे.
अध्यक्ष – श्री पिंटू दादाराम सावंत
सरचिटणीस – श्री संजय सदाशिव दुबळे पाटील
कार्यध्यक्ष – श्री नवनाथ तात्याबा फाळके
उपाध्यक्ष – श्री मयूर गोपीचंद शेडगे
सहचिटणीस – सौ पल्लवी मिलिंद बागव
कोषाध्यक्ष – श्री शंकर हंबीरराव जगताप
सहकोषाध्यक्ष – श्री अमोल सदाशिव पारसे
पदाधिकारी कार्यकारी मंडळ
सदस्य- श्री विशाल जराड
सदस्य- श्री छगन लांडगे
सदस्य- सौ कमलताई जगताप
सदस्य – अमित दत्तात्रय भापकर
सदस्य – श्री रोहिदास बबन सोनवणे
सदस्य- श्री सोमनाथ उत्तम कुंभार
सदस्य- आकाश वायसे
सल्लागार मंडळ सदस्य
श्री मारूती रामचंद्र खोमणे
श्री गणेश शिवाजीराव मोरे
श्री बबन रामचंद्र साबळे.
संघटनेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.